सहाय्यक प्राध्यापक पदासाठी घेण्यात येणारी महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) २६ मार्चला घेण्यात आहे. त्यासाठी उमेदवारांना ३० नोव्हेंबर पर्यंत यासाठी अर्ज करता येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा- पुणे:बिरसा मुंडा जयंती दिनी किसान सभेचे देशभर ध्वजारोहण

विद्यापीठाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या यांच्या मान्यतेने राज्य शासनाच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यातील उमेदवारांसाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) आयोजित करण्यात येते. यंदाची ३८ वी परीक्षा ही २६ मार्चला घेण्यात येणार आहे. त्यासाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना https://setexam.unipune.ac.in या संकेस्थळावर अर्ज करणे आवश्यक आहे. तर विलंब शुल्कासहित १ डिसेंबर ते ७ डिसेंबर या कालावधीत अर्ज करता येईल, असे विद्यापीठाचे कुलसचिव आणि सेटचे सदस्य सचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी सांगितले.
परीक्षेबाबतच्या अधिक माहितीसाठी संकेस्थळाला भेट द्यावी असे आवाहन सेट विभागातर्फे करण्यात आले.