पुण्यातील मुळा-मुठा नद्या आपल्याला माहिती आहेत, पण पुण्यात एक ओढा होता ज्याला एक वेगळा इतिहास आहे. तो ओढा म्हणजे आंबील ओढा. पूर्वी पेठांमधून वाहणारा हा ओढा गावाबाहेर कसा गेला याची सुद्धा एक वेगळी गोष्ट आहे. चला तर मग जाणून घेऊयात आंबील ओढ्याबद्दल…
व्हिडीओ पाहा :
अशाच माहितीपूर्ण व्हिडीओंसाठी लोकसत्ताच्या युट्युब चॅनलला भेट द्या…