हजारो वर्षांपूर्वी ज्यू समाज भारतात आला, इथेच मिसळला आणि वाढला. याच ज्यू समाजाने १९२१ साली पुण्यात रास्ता पेठेत त्यांचे प्रार्थनालय बांधले. हे प्रार्थनालय, ज्यू समाज आणि त्यांच्या संस्कृतीची गोष्ट जाणून घेऊयात ‘गोष्ट पुण्याची’ मालिकेतील आजच्या भागात…
Exclusive Video : गोष्ट पुण्याची भाग- ५८ : हजारो वर्षांपूर्वी भारतात आलेल्या बेनेइस्राइल समाजाचे प्रार्थनालय
ज्यू समाजाने १९२१ साली पुण्यात रास्ता पेठेत त्यांचे प्रार्थनालय बांधले. हे प्रार्थनालय, ज्यू समाज आणि त्यांच्या संस्कृतीची गोष्ट जाणून घेऊयात 'गोष्ट पुण्याची' मालिकेतील आजच्या भागात...
Written by लोकसत्ता ऑनलाइन
First published on: 04-12-2022 at 10:47 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Exclusive video of goshta punyachi part 58 history of jews prayer house in pune pbs