पुणं हे किती झपाट्याने विकसित होतंय हे आपल्याला दिसतंय. इथल्या अनेक कंपन्या, आयटी पार्क, वेगवेगळे मॉल या सगळ्या गोष्टी आता पुण्यात रुजायला लागल्या आहेत. पुण्यातील अशाच विकसित आणि व्यावसायिक दृष्टीने वाढत जाणाऱ्या बाणेरसारख्या भागात एक पांडवकालीन लेणी आहे असं तुम्हाला सांगितलं तर? आज ‘गोष्ट पुण्याची’च्या भागात बाणेरमधील बाणेश्र्वर मंदिर आणि तिथल्या याच पांडवकालीन लेणींना आपण भेट देणार आहोत..

व्हिडीओ पाहा :

अशाच माहितीपूर्ण व्हिडीओसाठी लोकसत्ताच्या युट्युब चॅनलला भेट द्या…

Story img Loader