लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : नोटीस बजाविण्यासाठी गेलेल्या निर्वाह निधी कार्यालयातील महिला अधिकाऱ्याला व्यावसायिकाने धक्काबुक्की करुन शिवीगाळ केल्याची घटना शिवाजीनगर भागात घडली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Deepti Sharma : दीप्ती शर्माने झुलन-नीतू सारख्या दिग्गजांना मागे टाकत घडवला इतिहास, ‘हा’ पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Case against tuition teacher, tuition teacher pune,
मुलीशी अश्लील कृत्य प्रकरणी शिकवणी चालकाविरुद्ध गुन्हा
Request to the court to quash the rape charges against the boy by the girl in Nagpur news
मुलगी न्यायालयात म्हणाली, चुकीने बलात्काराची तक्रार…आता मला भूतकाळ…
kalyan municipalitys Rukminibai Hospital show that three people were bitten by stray dog
कल्याणमधील भटक्या श्वानाचे तीन जणांना चावे, भटक्या श्वानांच्या उपद्रवाने नागरिक, शाळकरी विद्यार्थी त्रस्त
MMC , complaints against doctors,
डॉक्टरांविरोधातील तक्रारींचा निपटारा करण्यात एमएमसीला यश, तक्रारींची संख्या १,७०० वरून ६०० वर
Ritika Malu Hit and Run Case CID officers help accused
नागपूर : सीआयडी अधिकाऱ्यांची आरोपींना मदत; रितिका मालू ‘हिट अँड रन प्रकरण’
a woman police made bhakri she keeps duty and responsibility at the same time
एकीकडे कर्तव्य तर दुसरीकडे जबाबदारी! महिला पोलीस बनवतेय भाकरी, Video एकदा पाहाच

याप्रकरणी एका व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील अधिकारी गौरी माळी यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी थकल्याप्रकरणी व्यावसायिकाल नोटीस बजाविण्यात आली होती. नोटीस बजाविण्यासाठी त्या व्यावसायिकाच्या कार्यालयात गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी वाद घालून माळी यांना शिवीगाळ केली. माळी यांच्याकडील मोबाइल हिसकावून घेतला. मोबाइल जमिनीवर आपटला.

आणखी वाचा-हातउसने दिलेल्या पैशांच्या वादातून तरुणाचा खून, राजेंद्रनगर ‘एसआरए’ वसाहतीतील घटना

वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक पोलीस निरीक्षक संजय पांढरे तपास करत आहेत.

Story img Loader