कर्वे रस्त्यावरील कासट साडी सेंटर असलेल्या इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याची घटना गुरुवारी घडली. अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आ‌णली. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> पुणे: हडपसरमध्ये लॉजमधील वेश्याव्यवसाय उघड ; पाच महिला ताब्यात; लॉज चालकावर गुन्हा

कर्वे रस्त्यावर कासट साडी सेंटर हे दुकान आहे. हे दुकान असलेल्या इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या कार्यालयात अचानक आग लागली. सकाळी कार्यालयात जाणाऱ्यांची तसेच शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची या रस्त्यावर लगबग असते. साडेअकराच्या सुमारास ही आग लागल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने ही आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणाही जखमी झाले नाही.