पुणे : कोंढव्यातील एनआयबीएम रस्त्यावर असलेल्या सदनिकेत रविवारी दुपारी आग लागली. आगीत एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाने दिली.एनआयबीएम रस्त्यावरील सनफ्लाॅवर आणि सनश्री सोसायटी आहे. रविवारी दुपारी सोसायटीतील एका सदनिकेत आग लागली. या घटनेची माहिती मिळताच कोंढवा अग्निशमन केंद्रातील जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. सदनिकेतील गृहापयोगी साहित्याने पेट घेतल्याने आग भडकली.

आग भडकल्याने सदनिकेत असलेल्या महिलेला बाहेर पडता आले नाही. आगीत गंभीर होरपळलेल्या महिलेला जवानांनी बाहेर काढले. पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली.गंभीर होररळलेल्या महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली.

pune rto
“पुणेकर फक्त एकाच गोष्टीला घाबरतात, बाकी कोणालाच नाही!” पण कोणती आहे ती गोष्ट, पाहा Viral Video
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Thieves arrested after robbing motorist in Salisbury Park in Pune news
पुणे: सॅलिसबरी पार्कात मोटारचालकाला लुटणारे चोरटे गजाआड
unsafe drinking water in 55 places in Pune
Pune GBS Updates : पुण्यातील ५५ ठिकाणचे पाणी पिण्यास अयोग्य! राज्य आरोग्य प्रयोगशाळेच्या तपासणीतील निष्कर्ष
The man caught the waist of a woman
“बाई म्हणजे खेळणं वाटली का?”, त्याने बसमध्ये चढणाऱ्या महिलेच्या कंबरेला पकडलं अन्… VIDEO पाहून व्यक्त कराल संताप
Viral shocking accident while overtaking The Car Fell From The Bridge While Overtaking Accident Video
अंगावर काटा आणणारा अपघात, पुलावरून कार थेट खाली कोसळली; VIDEO पाहून सांगा नेमकी चूक कुणाची?
passenger dies after st bus crash in swargate depot premises
स्वारगेट स्थानकाच्या आवारात एसटी बसच्या धडकेत प्रवासी तरुणाचा मृत्यू
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Story img Loader