लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: धुळवडीला मार्केट यार्ड परिसरातील डॉ. आंबेडकरनगर परिसरात हाणामारी झाल्याची घटना घडली. दोन गटात हाणामारी झाल्यानंतर गोळीबार करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गोळीबारात एक जण जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Seven maoists killed in abhujmad encounter
गडचिरोली : अबुझमाडमध्ये जवान व नक्षल्यांमध्ये जोरदार चकमक;  सात नक्षल्यांना कंठस्नान
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
Union Health Minister confirms sudden deaths in India are not caused by COVID-19 vaccines, addressing public concerns about vaccine safety.
Deaths Due To Corona Vaccine : “करोना लशीमुळे झाले नाहीत लोकांचे मृत्यू”, मोदी सरकारने संसदेत सांगितली अचानक मृत्यूंमागील कारणे
account wise inquiry started against clerk in case of corruption in Jijamata Hospital of Municipal Corporation in Pimpri
पिंपरी : जिजामाता रुग्णालयातील रकमेचा अपहार; लिपिकाची खातेनिहाय चौकशी
Dismissed police officer killed woman with scarf over immoral relationship
नागपूर : अनैतिक संबंध! बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्याने प्रेयसीचा गळा आवळला, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी…
speeding luxury car collide straight into grade
भरधाव अलीशान कार थेट गॅरेजमध्‍ये घुसली; तिघे गंभीर जखमी, अलिबाग चोंढी येथील घटना
Satish wagh murder case, Pune police,
सतीश वाघ हत्या प्रकरण : आरोपींच्या शोधासाठी पुणे पोलिसांची १६ पथके रवाना

आणखी वाचा- लहान मुलांची भांडणे, दोन कुटुंबात हाणामारी; लोणीकंद पोलिसांकडून १५ जणांवर गुन्हा

मार्केट यार्ड भागातील डॉ. आंबेडकरनगर परिसरात मंगळवारी दुपारी दोन गटात वाद झाला. वादावादीचे पर्यवसन हाणामारीत झाले. दोन्ही गटातील साथीदारांनी एकमेकांना मारहाण केली. हाणामारीत पिस्तुलातून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

Story img Loader