पुणे : घोरपडे पेठेत मध्यरात्री एका सदनिकेत शिरून परप्रांतीय कामगारावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली. गोळीबारात तरुणाचा मृत्यू झाला. पसार झालेल्या हल्लेखाेराचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत असून, खुनामागचे निश्चित कारण समजू शकले नाही.

अनिल साहू (वय ३५, रा. खडकमाळ आळी, घोरपडे पेठ) असे मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. साहू मूळचा बिहारमधील आहे. साहू कारागीर आहे. साहू, त्याची पत्नी आणि कामगार खडकमाळ आळीत सिंहगड गॅरेज चौक परिसरात एका सोसायटीत भाडेतत्वावर सदनिका घेऊन राहत आहेत. मध्यरात्री दोनच्या सुमारास हल्लेखोराने सदनिकेत शिरून साहूवर गोळीबार केला. गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या साहूला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
loksatta editorial on rupee getting weaker day by day against the dollar
अग्रलेख : बबड्या रुपया, कारटा डॉलर
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या
Egg thrown at a Bengaluru BJP MLA Munirathna
BJP MLA Munirathna Naidu: बलात्कार प्रकरणात जामीन मिळालेल्या भाजपा आमदारावर अंडी फेकली; तिघांना अटक

हेही वाचा – मांजरीत गोदामात एकामागोमाग एक सहा सिलेंडरचा स्फोट, अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला

हेही वाचा – गुऱ्हाळघरे अडचणीत; निर्बंध लादण्यास विरोध

या घटनेची माहिती मिळताच खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने यांनी घटनास्थळी भेट दिली. साहू याच्या खुनामागचे कारण समजू शकले नाही. पोलिसांकडून हल्लेखोराचा शोध घेण्यात येत आहे.

Story img Loader