पुणे : पावसाळ्यामुळे खोल समुद्रातील मासेमारी बंद झाली आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी झाल्याने मासळीचे दर तेजीत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गणेश पेठेतील मासळी बाजारात परराज्यांतून मासळीची आवक होते. रविवारी खोल समुद्रातील मासळी २ ते ३ टन, नदीतील मासळी एक टन, तसेच आंध्र प्रदेशातून रहू, कतला, सिलनची एकूण मिळून १५ ते २० टन आवक झाली, अशी माहिती मासळीविक्रेते ठाकूर परदेशी यांनी दिली.

हेही वाचा – पुणे : धक्कादायक.. शुक्रवार पेठेत पती-पत्नी आढळले मृतावस्थेत

इंग्लिश अंड्यांच्या दरात शेकड्यामागे १५ रुपयांनी वाढ झाली. चिकन, मटणाचे दर स्थिर आहे, अशी माहिती चिकनविक्रेते रुपेश परदेशी आणि मटणविक्रेते प्रभाकर कांबळे यांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fish rate increase pune print news rbk 25 ssb
Show comments