शिलाँग येथील आसाम रायफल्स ज्युनिअर स्कूलच्या माजी मुख्याधापिका क्रांती मुकुंद नातू (वय ८०) यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्या माजी केंद्रीय मंत्री व राजस्थानचे माजी राज्यपाल स्वर्गीय काकासाहेब गाडगीळ यांच्या कन्या, तर माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय बॅ. विठ्ठलराव गाडगीळ यांच्या भगिनी होत. नातू यांच्यामागे मुलगा, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : लोहगावमध्ये गुन्हे शाखेचा जुगार अड्ड्यावर छापा; २० हजार रुपयांची रोकड जप्त

मेजर मुकुंद नातू यांच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर क्रांती नातू यांनी आसाम रायफल्स ज्युनिअर स्कूल येथे अध्यापन कार्य केले. त्या २० वर्षे शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या. त्यांच्या कार्यकाळात त्यांना आणि शाळेला अनेक पुरस्कार मिळाले होते. मेघालयाच्या राज्यपालांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला होता. 