पिंपरी : भंगार मालाच्या दुकानात स्वयंपाक करत असताना गॅस गळती झाल्याने भडका होऊन लागलेल्या आगीत चार जण जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास आकुर्डीगावठाण येथे घडली. पोपट आडसूळ ( वय ५०) संतोष चव्हाण (४५), श्रीकांत कांबळे (३२) आणि नरेश चव्हाण (३८) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैकी पोपट २० टक्के तर संतोष हे ३५ टक्के भाजले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा