आभासी चलनात गुंतवणुकीच्या आमिषाने एका वकिलाची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला.या प्रकरणी बिटकनेक्ट कंपनीचे संचालक सतीश कुंभाणी, एटीसीसी काॅइनचे संचालक सतीश जेवरिया, रणजीत सक्सेना, दिव्येश दर्जी, विरेश चरंतीमठ, राकेश दिव्येश दर्जी, मेहुल पाचीगर (सर्व रा. मुंबई) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका वकिलाने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : खंडणीसाठी डॉक्टरचे अपहरण करणारा गुंड गजाआड

आरोपींनी वकिलास आभासी चलनात गुंतवणुकीचे आमिष दाखविले होते. त्यांनी आभासी चलन खरेदी केल्यानंतर आरोपींनी आभासी चलन स्वत:कडे ठेवले. आभासी चलन वकिलाच्या खात्यात जमा करणे गरजेचे होते. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर वकिलाने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.