पुणे : फुटबाॅल खेळताना झालेल्या वादातून टोळक्याने तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना वानवडी भागात घडली. या प्रकरणी सातजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिघांना अटक करण्यात आली आहे.

निहीर चंद्रकांत पटेल (वय ३२), किशन पंडीत दळवी (वय २८), ब्रायन अलेक्झांडर (तिघे रा. घोरपडी) यांच्यासह सातजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत साहिल सुनील सिन्हा (वय ३१) याने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. साहिल हा आरोपी निहीरच्या ओळखीचा आहे. फुटबाॅल खेळताना त्यांच्यात वाद झाला होता. निहीर, किशन, ब्रायन यांच्यासह साथीदार हे साहिल राहत असलेल्या सोसायटीत शिरले. त्यांनी साहिलला शिवीगाळ आणि मारहाण करून तोडफोड केली. त्या वेळी सोसायटीतील रहिवाशांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी सोसायटीतील रहिवाशांना शिवीगाळ करून धमकावले.

BJP workers request party seniors that Abdul Sattar should not be minister again
काहीही करा पण मंत्रीपदी सत्तार नको, भाजप कार्यकर्त्यांचे साकडे
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Satish Wagh Murder Case
Satish Wagh Murder Case : पूर्वीच्या भाडेकरूनेच दिली ५ लाखांची सुपारी; सतीश वाघ हत्या प्रकरणात पोलिसांकडून मोठा खुलासा
loksatta editorial on india s relations with Sheikh Hasina
अग्रलेख : वंग(मैत्री)भंगाचे वास्तव…
Muslims of Mumbra on streets to protect Hindus in Bangladesh
बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी मुंब्र्यातील मुस्लीम रस्त्यावर
account wise inquiry started against clerk in case of corruption in Jijamata Hospital of Municipal Corporation in Pimpri
पिंपरी : जिजामाता रुग्णालयातील रकमेचा अपहार; लिपिकाची खातेनिहाय चौकशी
sarva jat dharm ekta manch
बांगलादेशातील हिंदू विरुद्ध अत्याचार मोदी सरकारने रोखावेत, सर्व जाती-धर्म एकता मंचची मागणी
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!

हेही वाचा – मॉडेलिंगची छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देऊन तरुणीवर बलात्कार; नाशिकमधील तरुण अटकेत

साहिलला वाचविण्यासाठी कोणी पुढे आले, तर त्याला जीवे मारू, अशी धमकी दिली. साेसायटीच्या आवारात दहशत माजवून आरोपी पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक शितोळे तपास करत आहेत.

Story img Loader