आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या कला शाखेतील १९७२-७३ च्या माजी विद्यार्थ्यांचा रविवारी (७ एप्रिल) स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे. महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये सकाळी ११ वाजता होणाऱ्या पहिल्या सत्रात निवडक माजी विद्यार्थी मनोगत व्यक्त करणार आहेत. तर, दुपारी साडेतीन वाजता होणाऱ्या सत्रात पुणे विद्यापीठाचे माजी उपकुलगुरू डॉ. शं. ना. नवलगुंदकर यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांना ‘आबासाहेब गरवारे महाविद्यालय भूषण पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती या स्नेहमेळाव्याचे संयोजक आणि माजी विद्यार्थी शंकर खेडेकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

Mahajyoti, MPSC, MPSC examination,
‘एमपीएससी’ परीक्षेत ‘या’ संस्थेच्या १५१ विद्यार्थ्यांनी मारली बाजी, उपजिल्हाधिकारी पदी विनीत शिर्के
2nd October Rashi Bhavishya & Panchang
२ ऑक्टोबर पंचांग: सर्वपित्री अमावस्या कोणासाठी ठरणार शुभ?…
Abuse on Girl pune, Pune college Girl Abuse,
पुणे : महाविद्यालयाच्या आवारातच युवतीवर अत्याचार, चार महाविद्यालयीन युवकांवर गुन्हा
27 percent of agriculture degree seats vacant
कृषी पदवीच्या २७ टक्के जागा रिक्त; नोकरीच्या संधी, पदभरती घटल्याने विद्यार्थ्यांची पाठ
Aaditya Thackeray On IND vs BAN Test Series
मुंबई विद्यापीठ अधिसभा निवडणूक ठाकरे गटाच्या युवा सेनेची मुंबई उच्च न्यायालयात धाव,आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर युवा सेनेच्या उमेदवारांची बैठक
Five times increase in admission fee in private AYUSH colleges
खासगी आयुष महाविद्यालयांमधील प्रवेश शुल्कात पाच पट वाढ
Faculty Recruitment Newly Advertised Recruitment for 111 seats in two months
प्राध्यापक भरती नव्याने जाहिरात; १११ जागांवर दोन महिन्यांत भरती?
tiss Bans students participation in anti establishment unpatriotic discussions
राजकीय चर्चा, आंदोलने यांत सहभागी होण्यास टीसच्या विद्यार्थ्यांना मनाई; ‘टीस’कडून विद्यार्थ्यांसाठीच्या नियमावलीमध्ये बदल