लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: वडिलांनी खडसावल्यामुळे बारावीतील युवतीने इमारतीच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील घोडेगाव परिसरात घडली.

mother of ghule family in yavatmal district ended her life taking her one and half year old daughter
धक्कादायक ! दीड वर्षाचे बाळ कडेवर घेत विहिरीत उडी, यवतमाळचे कुटुंब आणि वर्ध्यात आत्महत्या…
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
PSI from Pune commits suicide by hanging in Lonavala
पुण्यातील पीएसआयची लोणावळ्यात गळफास घेऊन आत्महत्या; कारण अस्पष्ट
vasai virar increase population news in marathi
शहरबात : वाढत्या लोकसंख्येचे बळी
nagpur school students suicide
नागपुरात आणखी दोन विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, काय आहेत कारणे ?
rising mortality rates in young adults post-corona in america
करोनानंतर अमेरिकेत तरुणांच्या मृत्यूदरात वाढ
2 killed as auto overturn in khed taluka
मरकळ येथे रिक्षा उलटून दोघांचा मृत्यू
Hundreds of minor boys and girls commit suicide due to exams stress and love affairs
अल्पवयीन मुला-मुलींच्या शेकडो आत्महत्या, परीक्षा, तणाव, प्रेमसंबंध अन्…

भूमी सोनवणे (वय १९, रा. घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. भूमी बारावीत शिकत होती. तिचे वडील व्यावसायिक आहेत. बारावीचे वर्ष असल्याने सारखा मोबाइल पाहू नको, अभ्यासावर लक्ष केंद्रित कर, असे तिला वडिलांनी सांगितले होते. वडील ओरडल्याने भूमी रात्री इमारतीच्या छतावर गेली. तिने छतावरून उडी मारून आत्महत्या केली. सकाळी भूमी इमारतीच्या आवारात गंभीर जखमी अवस्थेत पडल्याचे सोनवणे कुटुंबीयांनी पाहिले. तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.

या प्रकरणी घोडेगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा घोडेगाव पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

Story img Loader