सोनाली फडके आणि धारा कबारिया या पुणेकर तरुणी शिपिंग कटेंनर्सचं रुपांतर सुंदर आणि छान ऑफिस, घरामध्ये करतात. ‘स्टुडिओ अलटरनेटिव्हस’द्वारे सोनाली आणि धाराने अशा अनेक शिपिंग कटेंनर्सचा कायापालट करून त्यांना नवं रुप दिलं आहे. टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ आणि डेकोरेटिव्ह इंटेरियरची निर्मितीही ‘स्टुडिओ अलटरनेटिव्हस’मध्ये केली जाते. आजच्या भागात ‘स्टुडिओ अलटरनेटिव्हस’च्या प्रवासाबद्दल जाणून घेऊया.

‘गोष्ट असामान्यांची’ या लोकसत्ता लाइव्हच्या विशेष मालिकेतील आणखी व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Story img Loader