पुण्यातील वाडे, पेठा, मंदिरं याचबरोबर पुण्यातील टेकड्यांचंसुद्धा एक वेगळं वैशिष्ट्य आहे. अशाच टेकड्यांपैकी एक टेकडी म्हणजे ‘गुलटेकडी’. आज अनेक मोठ्या इमारती या भागात उभ्या असल्या तरी आधीचं रूप असं नव्हतं. मग कसं होतं? पूर्वीच्या काळी हा भाग कशासाठी ओळखला जायचा? चला तर ‘गोष्ट पुण्याची’च्या या भागातून जाणून घेऊयात…
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
असेच माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी ‘लोकसत्ता’च्या यूट्युब चॅनेलला नक्की भेट द्या…
First published on: 15-10-2023 at 11:52 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gosht punyachi 102th episode on gultekadi experienced brutal punishment of prisoners now market yard rmm