पुण्यामध्ये १७४७ मधील एका नोंदीनुसार जवळपास ३७ बाग-बगीचे होते. त्यातले रमणबाग, हिराबाग ही नावं आपल्याला पटकन सांगता येतील, पण पुण्यात एक अशीही बाग होती, जी मुळत: वसवली एकाने पण कालांतराने ओळखली दुसऱ्याच्याच नावाने जाऊ लागली… चला तर आजच्या गोष्ट पुण्याचीच्या भागात ‘ही’ रंजक गोष्ट जाणून घेऊयात…
संग्रहित लेख, दिनांक 31st Mar 2024 रोजी प्रकाशित
गोष्ट पुण्याची-भाग ११८:पुण्याच्या मध्यवर्ती भागात एकेकाळी होती १८ एकरची प्रशस्त ‘नातूबाग’
पुण्यामध्ये १७४७ मधील एका नोंदीनुसार जवळपास ३७ बाग-बगीचे होते. त्यातले रमणबाग, हिराबाग ही नावं आपल्याला पटकन सांगता येतील.
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 31-03-2024 at 11:06 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gosht punyachi episode 118 know about pune natu baug scj