पुण्यामध्ये १७४७ मधील एका नोंदीनुसार जवळपास ३७ बाग-बगीचे होते. त्यातले रमणबाग, हिराबाग ही नावं आपल्याला पटकन सांगता येतील, पण पुण्यात एक अशीही बाग होती, जी मुळत: वसवली एकाने पण कालांतराने ओळखली दुसऱ्याच्याच नावाने जाऊ लागली… चला तर आजच्या गोष्ट पुण्याचीच्या भागात ‘ही’ रंजक गोष्ट जाणून घेऊयात…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाहा व्हिडीओ

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gosht punyachi episode 118 know about pune natu baug scj