आपल्या भारताचा स्वातंत्र्यलढा म्हणजे प्रेरणा देणारा कालखंड. यातील अनेक घडलेल्या घटना आपल्याल्या देशप्रेमाची आणि देशभक्तीची जाणीव करून देतात. अशीच एक ब्रिटीशांना धास्ती भरवणारी घटना घडली पुण्यात. आज ‘गोष्ट पुण्याची’च्या भागात आपण भेट देणार आहोत त्या गणेश खिंडीतील जागेला ज्या ठिकाणी चाफेकर बंधूंनी ब्रिटिश अधिकारी रँडचा वध केला होता.
गोष्ट पुण्याची भाग ६९ : गणेश खिंडीतल्या ‘याच’ ठिकाणी चाफेकरांनी केला होता रँडचा वध
आज 'गोष्ट पुण्याची'च्या भागात आपण भेट देणार आहोत त्या गणेश खिंडीतील जागेला ज्या ठिकाणी चाफेकर बंधूंनी ब्रिटिश अधिकारी रँडचा वध केला होता.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
![Gosht Punyachi Episode 69 : Rand was killed by chaffekars at this place in Ganesh Khind](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2023/02/Gosht-Punyachi.jpg?w=1024)
First published on: 26-02-2023 at 10:42 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gosht punyachi episode 69 rand was killed by chaffekars at this place in ganesh khind scj