गोष्ट पुण्याचीच्या १२७ व्या भागात आपण जाणून घेणार आहोत पुण्यातल्या निघोजकर मंगल कार्यालयाबाबत. हे कार्यालय पुण्यातलं सर्वात जुनं आणि पहिलं मंगल कार्यालय आहे. साखरपुडा, लग्न, मुंज अशा विविध मंगल कार्यालयं बुक केली जातात. निघोजकर वाडा १९२० पासून विकत घेण्यात आली आहे. या मंगल कार्यालयाचा इतिहास १५० वर्षांचा आहे. पुण्यातल्या सर्वात जुन्या मंगलकार्यालायचं नातं हे नाटकाशीही जोडलं गेलं आहे. कसं? चला पाहा गोष्ट पुण्याचीच्या आजच्या भागात.