गोष्ट पुण्याचीच्या १२७ व्या भागात आपण जाणून घेणार आहोत पुण्यातल्या निघोजकर मंगल कार्यालयाबाबत. हे कार्यालय पुण्यातलं सर्वात जुनं आणि पहिलं मंगल कार्यालय आहे. साखरपुडा, लग्न, मुंज अशा विविध मंगल कार्यालयं बुक केली जातात. निघोजकर वाडा १९२० पासून विकत घेण्यात आली आहे. या मंगल कार्यालयाचा इतिहास १५० वर्षांचा आहे. पुण्यातल्या सर्वात जुन्या मंगलकार्यालायचं नातं हे नाटकाशीही जोडलं गेलं आहे. कसं? चला पाहा गोष्ट पुण्याचीच्या आजच्या भागात.
Gosht Punyachi : पुण्यातल्या पहिल्या मंगल कार्यालयाची गोष्ट, नाटकाशी काय आहे खास नातं?
निघोजकर मंगल कार्यालय आणि नाटक यांचं काय नातं आहे? जाणून घ्या खास एपिसोड.
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 13-04-2025 at 10:29 IST
© IE Online Media Services (P) Ltd
© IE Online Media Services (P) Ltd
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gosht punyachi first marriage hall in pune what is nighojkar wada history scj