१८ नोव्हेंबर १७७२ रोजी माधवरावांनी अखेरचा श्वास घेतला. नारायणरावांनी त्यांचे उत्तर कार्य केले आणि रमाबाई देखील सती गेल्या. पेशवाईच्या सुवर्ण माळेतला मेरुमणी गळून पडला होता. त्यानंतर पेशव्यांची वस्त्रे नारायणराव यांना मिळाली. मात्र एका वर्षातच त्यांचा सोबत घातपात झाला आणि या शनिवारवड्याने तो काळा दिवस बघितला ज्या दिवशी नारायण रावांचा खून झाला. का झाला नारायणराव यांच्या सोबत घातपात? यामागे नेमकं कोण होतं ? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ ‘गोष्ट पुण्याची’च्या या भागामधून…
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 31-10-2021 at 09:39 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gosht punyachi history of narayan peshwa murder scsg