‘गोष्ट पुण्याची‘ च्या भागांतून आपण पुण्यातील अनेक ऐतिहासिक ठिकाणांचा आढावा घेतला आणि त्यामधून हे कळत गेलं की, पुण्याचा इतिहास पेशव्यांशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. त्यामुळेच ‘गोष्ट पुण्याची’ या मालिकेच्या १००व्या भागामध्ये आपण पेशव्यांचं पुण्याशी असणारं नातं आणि इतर घडामोडींवर त्यांचं भाष्य आपण जाणून घेऊ.