बाळाजी विश्वनाथ भट जसे कोकणातून देशावर आले तसेच अनेक मंडळी आली होती. गुहागरचे दीक्षित ही पेशव्यांच्या काळात पुण्यात येऊन स्थायिक झाले होते. हरिपंत फडके हे देखील गुहागरवरून आपले नशीब काढण्यासाठी पुण्यात आले. फडके हौद चौकाजवळ त्यांचा वाडा आहे. आजच्या भागात आपण त्याच वाड्याला भेट देणार आहोत.
व्हिडीओ पाहा :
लोकसत्ताचे असेच आणखी माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी लोकसत्ताचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा…