पुण्यातील तांबडी जोगेश्वरी मंदिराजवळ, बुधवार पेठ येथे राहणाऱ्या ८३ वर्षांच्या डॅा. हेमलता साने (हेमा) यांनी आपल्या घरात आतापर्यंत एकदाही वीज वापरलेली नाही. डॅा. हेमलता साने वनस्पतितज्ज्ञ, संशोधक आणि लेखिका आहेत. पर्यावरण, इतिहास, वनस्पतिशास्त्र अशा अनेक विषयांवरील पुस्तकांच लेखनही त्यांनी केलंय आणि तेही विजेशिवाय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेमलता साने या स्वतः वनस्पतितज्ज्ञ असल्याने पर्यावरणाविषयीचं त्यांचं प्रेम त्या लिखानातून मांडतातच. मात्र आपल्या साध्या राहणीमानातूनही ते त्या दाखवून देतात. एकंदर पर्यावरण आणि आयुष्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन हा इतरांपेक्षा नक्कीच वेगळा आहे. विजेशिवाय आतापर्यंतचा त्यांचा हा प्रवास नेमका कसा होता जाणून घेऊ.