पुण्यातील अभियंता असलेले अमित गोडसे यांनी सॅाफ्टवेअर कंपनीतील आपली नोकरी सोडून मधमाशी संवर्धनाची मोहीम हाती घेतली आहे. मधमाशी संवर्धनासाठी अमित यांनी ‘बी’बॅास्केट ही संस्थादेखील सुरू केली आहे. पर्यावरणातील मधमाश्यांचं अस्तित्व टिकून राहावं. मानवाला त्यांचं महत्त्व कळावं यासाठी अमित आणि त्यांचे सहकारी गेल्या सहा वर्षांपासून बी बॅास्केटच्या माध्यमातून जनजागृती करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पर्यावरणासाठी आपलंही योगदान असावं या उद्देशाने अमित गोडसे यांनी ही मोहीम सुरू केली. जाणून घेऊ त्यांचा हा अनोखा प्रवास…

पर्यावरणासाठी आपलंही योगदान असावं या उद्देशाने अमित गोडसे यांनी ही मोहीम सुरू केली. जाणून घेऊ त्यांचा हा अनोखा प्रवास…