पुण्याची पारंपरिक बाजारपेठ म्हणजे ‘तुळशीबाग’. या तुळशीबागेत अगदी स्वयंपाकघरातील वस्तूंपासून ते अगदी भातुकलीच्या खेळणीपर्यंत सगळं मिळतं हे आपल्याला माहिती आहे. पण या तुळशीबागेत एक सुंदर आणि भव्य पेशवेकालिन राम मंदिर आहे ते तुम्हाला माहिती आहे का? ‘गोष्ट पुण्याची’च्या या भागात याच राम मंदिराचा इतिहास, माहिती आपण जाणून घेणार आहोत.
Video : गोष्ट पुण्याची-भाग ८० : तुळशीबागेतील बाजाराची नांदी ठरलेलं ऐतिहासिक राम मंदिर
तुळशीबागेत एक सुंदर आणि भव्य पेशवेकालिन राम मंदिर आहे ते तुम्हाला माहिती आहे का? 'गोष्ट पुण्याची'च्या या भागात याच राम मंदिराचा इतिहास, माहिती आपण जाणून घेणार आहोत.
Written by लोकसत्ता ऑनलाइनरवी निंबाळकर
Updated:
First published on: 14-05-2023 at 11:21 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Goshta punyachi episode no 80 on tulshi baug ram mandir pbs