मित्रांनो.. असं म्हणतात की कोणत्याही शैक्षणिक संस्थेचा दर्जा हा त्या संस्थेचे ग्रंथालय आणि त्या संस्थेचे माजी विद्यार्थी कसे आहेत? यावर ठरत असतो. मग यानुसार लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, गुरुदेव रानडे, वि. का. राजवाडे, विष्णुशास्त्री चिपळूणकर, सेनापती बापट, तात्यासाहेब केळकर अशा विविध क्षेत्रांमध्ये योगदान देणारे दिग्गज हे सर्व ज्या डेक्कन कॉलेजचे माजी विद्यार्थी होते ते कॉलकसं असेल? आज ‘गोष्ट पुण्याची’च्या भागात २०० वर्षांहून अधिक शैक्षणिक परंपरा लाभलेल्या पुण्यातील याच डेक्कन कॉलेजला भेट देऊयात..
VIDEO: गोष्ट पुण्याची-भाग ७८ : ‘हे’ आहे २०० वर्षांहून अधिकची शैक्षणिक परंपरा लाभलेलं महाराष्ट्रातील पहिलं महाविद्यालय!
आज 'गोष्ट पुण्याची'च्या भागात २०० वर्षांहून अधिक शैक्षणिक परंपरा लाभलेल्या पुण्यातील याच डेक्कन कॉलेजला भेट देऊयात..
Written by लोकसत्ता ऑनलाइनरवी निंबाळकर
Updated:
First published on: 30-04-2023 at 09:43 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Goshta punyachi first college of maharashtra having 200 years history deccan college pbs