पुण्यातील हिराबाग चौक, हिराबाग गणपती या जागांची नावं कायम आपल्या कानावर पडत असतील. याचसोबत हिराबाग ही खरंच पूर्वी बाग होती का? असेल तर, ती कोणी बांधली होती? यांसारखे अनेक प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. आज ‘गोष्ट पुण्याची’च्या भागामध्ये हिराबागेतच जाऊन हिराबागेबद्दल सगळं जाणून घेऊयात…
व्हिडीओ पाहा :
असेच माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्युब चॅनलला नक्की भेट द्या…