सेनापती बापट रस्त्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे जाताना डाव्या बाजूला दिसणाऱ्या चतुःश्रृंगी मंदिराकडे लक्ष नाही गेलं तर नवलंच! पुणे शहराच्या वायव्य भागामध्ये असलेल्या या चतु:श्रृंगी देवीच्या मंदिरात नवरात्रीमध्ये तर गर्दी असतेच पण इतर वेळी भाविकांची रीघ लागलेली असतेच. आज ‘गोष्ट पुण्याची’च्या भागात या मंदिराचा नेमका इतिहास काय? इथल्या देवीला चतु:श्रृंगी नाव कसं पडलं? हे सगळं जाणून घेणार आहोत..
VIDEO: गोष्ट पुण्याची – डोंगरावर विराजमान असलेली चतु:श्रुंगी देवी आणि तिचा रंजक इतिहास
आज 'गोष्ट पुण्याची'च्या भागात पुणे शहराच्या वायव्य भागामध्ये असलेल्या या चतु:श्रृंगी देवीच्या मंदिराचा नेमका इतिहास काय? इथल्या देवीला चतु:श्रृंगी नाव कसं पडलं? हे सगळं जाणून घेणार आहोत..
Written by लोकसत्ता ऑनलाइन
First published on: 03-09-2023 at 10:58 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Goshta punyachi history of pune know all about chattushringi temple pbs