पुण्यातल्या पेठा म्हणजे पुणेकरांचा पारंपरिक वारसा. सदाशिव पेठ, नारायण पेठ, नाना पेठ या पेठांना पेशव्यांच्या नावांचा संदर्भ आहेत पण या सर्व पेठांव्यतिरिक्त एक अशी पेठ आहे जी गावामध्ये तर आहे पण तरी आपल्या नावासहित तिचं वेगळेपणं टिकवून आहे.. ती म्हणजे नवी पेठ! आज ‘गोष्ट पुण्याची’च्या भागातून नवी पेठेचा इतिहास जाणून घेऊयात..
व्हिडीओ पाहा :
असेच माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्युब चॅनलला नक्की भेट द्या…