पुणे शहरातील एक महत्त्वाचा मारुती मंदिर म्हणजे व्याधिहर मारुती. या मारुतीला उंटाड्या मारुती म्हणून देखील ओळखले जाते. के ई एम रुग्णालय समोर हे मंदिर आहे. मद्रासी मारुती म्हणूनही हा हनुमान ओळखला जातो. आज याच मारुतीची गोष्ट आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गोष्ट पुण्याची मालिकेतील सर्व भाग पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Goshta punyachi history of punes famous untade maruti scsg