नगरच्या किल्ल्याचे किल्लेदार म्हणून ज्या अभ्यंकरांना ‘नगरकर’ म्हणून लोक ओळखू लागले, त्या नगरकरांच्या पुण्यातील वाड्याला एक अद्भुत इतिहास आहे! बुधवार पेठेतील तापकिर गल्लीत रघुनाथ नगरकर यांचा हा दगडी वाडा आहे.
पुण्याचा असाच अज्ञात इतिहास जाणून घेण्यासाठी आणि ‘गोष्ट पुण्याची’चे इतर भाग पाहाण्यासाठी इथे क्लिक करा!