गणेश शब्दाचा अर्थ गणांचा ईश म्हणजे प्रभू असा आहे. जसे गणपती बाप्पाला हे नाव मिळाले तशीच काही आगळीवेगळी नावं पुण्यातील इतर मंदिरांना देखील मिळालेली पाहायला मिळतात. अशाच एका गणपती बाप्पाच्या मंदिरात आज आपण जाणार आहोत..

कोणता आहे तो गणपती बाप्पा चला पाहुयात.