सोळाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत पुण्याला मौजा हाच दर्जा होता. मात्र सतराव्या शतकाच्या सुरुवातीला पुणे कसबा झाले. या कसब्याभोवती एक तटभिंती बांधण्यात आली. या तटभिंतीला ३ मुख्य दरवाजे होते. त्यांना वेस असं म्हटलं जायचं. या भागात आपण गावकुसाच्या मुख्य वेशीबद्दल बोलणार आहोत आणि त्यासोबतच त्याकाळच्या दगडी बंधाऱ्यावरही नजर टाकणार आहोत.

ही वेस आणि बंधारा पुण्याच्या इतिहासाचे एक खरेखुरे साक्षीदार आहेत!

Story img Loader