पुणेकरांवर, विशेषतः महिलांवर जर कोणत्या रस्त्याने मोहिनी घातली आहे, तर तो रस्ता म्हणजे लक्ष्मी रोड. आजपासून सुमारे ७०-७५ वर्षांपूर्वी, एक लहानशी गल्ली होती आणि ती लकडी पुलाला जोडलेली देखील नव्हती.. हा रस्ता सोट्या म्हसोबा रस्ता म्हणून ओळखला जायचा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आज याच नावामागची गोष्ट आपण जाणून घेणार आहोत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Goshta punyachi latest episode pune history laxmi road old name sotya mhasoba pmw