अलका टॉकीज चौकात लकडी पुलाला लागूनच एक विठ्ठल मंदिर आहे. ते आहे लकडी पूल विठोबा मंदिर. या विठोबाला मढ्या विठोबा म्हणूनही ओळखले जाते.

या मंदिरात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत. चला जाणून घेऊया या मंदिराची गोष्ट.