जगात झालेल्या दोन्ही महायुद्धात प्रचंड लोक मारली गेली आणि अनेक लोक कायमस्वरूपी जखमी झाली. पुण्यात आज जिथे कृषी महाविद्यालय आहे ते आधी एक वॉर हॉस्पिटल होतं. पहिल्या महायुद्धाच्या काळात पुण्यात हे सुसज्ज हॉस्पिटल होतं जिथे या युद्धातील सैनिक,युद्धकैदी यांच्यावर उपचार केले जायचे ते हॉस्पिटल म्हणजे “डेक्कन वॉर हॉस्पिटल”. आज आपण याच पहिल्या महायुद्धाशी थेट संबंध असलेल्या या पुण्यातील हॉस्पिटलच्या आठवणी जाग्या करणार आहोत.
असेच इतरही माहितीपूर्ण आणि इंटरेस्टिंग व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा.