पुण्याच्या इतिहासाचा उल्लेख आला की थोरले बाजीराव पेशवे हे नाव घ्यावंच लागतं. बाजीरावांची कारकीर्द अभ्यासली तर त्यातील एक पान म्हणजे त्यांची दुसरी पत्नी मस्तानी. याच मस्तानीसाठी बाजीरावांनी कोथरूड भागात ‘मस्तानी महाल’ बांधला होता. चला तर ‘गोष्ट पुण्याची’च्या या भागात मस्तानी महालला भेट देऊयात आणि त्याची गोष्ट जाणून घेऊयात..
व्हिडीओ पाहा :
असेच माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्युब चॅनलला नक्की भेट द्या…