आजवर ‘गोष्ट पुण्याची’च्या अनेक भागांमधून आपण पेशवेकालीन शिवकालीन मंदिरं पाहिलीत, पण आज आपण खऱ्या अर्थाने एका प्राचीन मंदिराला भेट देणार आहोत. हे मंदिर १३ व्या शतकाच्या आसपासचं असून संत नामदेवांच्या लिखाणातही या मंदिराची नोंद आढळते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हिडीओ पाहा :

असेच माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्युबला नक्की भेट द्या…

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Goshta punyachi nageshwar mandir history of pune pbs