पानिपत हे शहर दिल्लीपासून ९० किलोमीटरवर आहे. हे शहर भारतीय इतिहासाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. या शहरात तीन युद्धे लढली गेली. या युद्धांमुळे भारतीय इतिहासाला प्रत्येक वेळी वेगळे वळण लागले आहे. पानिपतच्या या युद्धाचा पुण्यातील एका मारुती मंदिराशी संबंध आढळून येतो. नेमकं कोणतं आहे ते मंदिर आणि काय आहे त्यामागची गोष्ट, चला जाणून घेऊ या व्हिडीओमधून.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हिडीओ पाहा :

हेही पाहा : VIDEO: ‘या’ मंदिरात सगळे ‘छत्रपती शिवाजी’ झाले

लोकसत्ताचे असेच माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला भेट द्या…

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Goshta punyachi part 31 panipat war and pune dulya maruti connection pbs