पुण्याला विद्येचे माहेरघर म्हणतात यामध्ये पुण्यातील उत्तम अशा शैक्षणिक संस्थांचा मोठा वाटा आहे. अशीच एक महत्वाची संस्था म्हणजे डेक्कन एज्युकेशन सोसायटी. याच डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या अनेक शैक्षणिक संकुलांपैकी एक म्हणजे नवीन मराठी शाळा. नवीन मराठी शाळेची स्थापना ४ जानेवारी १८९९ रोजी झाली. शनिवार पेठेत असलेल्या या शाळेला आता १२५ वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्तचा हा विशेष भाग..
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
व्हिडीओ पाहा :
असेच माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्युब चॅनलला भेट द्या…
First published on: 08-01-2023 at 09:54 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Goshta punyachi part 63 deccan education society navin marathi shala pbs