अर्थशास्त्र काय किंवा राज्यशास्त्र काय हे तसे क्लिष्ट विषय आहेत; पण पुण्यातील एक संस्था या विषयांसाठी जगभर ओळखली जाते. देशभरातून किंवा जगभरातून अनेक विद्यार्थी या संस्थेमध्ये अर्थशास्त्र, राज्यशास्त्र शिकायला येत असतात. या ‘गोष्ट पुण्याची’च्या भागात अध्यापन आणि संशोधनासाठी जगभरात नावाजलेल्या गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेला आपण भेट देणार आहोत आणि तिचा इतिहास जाणून घेणार आहोत.
Exclusive Video: गोष्ट पुण्याची-भाग ८१ : देशाच्या अर्थकारणाला नवी दिशा देणारं ‘गोखले इन्स्टिट्यूट’
या 'गोष्ट पुण्याची'च्या भागात अध्यापन आणि संशोधनासाठी जगभरात नावाजलेल्या गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेला आपण भेट देणार आहोत आणि तिचा इतिहास जाणून घेणार आहोत.
Written by लोकसत्ता ऑनलाइनरवी निंबाळकर
Updated:
First published on: 21-05-2023 at 11:43 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Goshta punyachi part 81 gokhale institute who give direction to indian economy pbs