परंपरेने मातृ-पितृ ऋणाइतकीच थोरवी गायली जाते ती गुरुऋणाची. आजच्या गुरुपौर्णिमेनिमित्त लोकसत्ता डॉट कॉम तुम्हाला संधी देत आहे, गुरुंबद्दलची आपली कृतज्ञता व्यक्त करण्याची. आपले विचार मोजक्या शब्दांत खालील कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. तुम्ही आपले विचार facebook.com/LoksattaLive इथेही लिहू शकता.

Story img Loader