पुणे : मुळशीतील शेतकऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखविल्याप्रकरणी येरवडा कारागृहात असलेल्या मनोरमा खेडकर यांच्या जामीन अर्जावर गुरुवारी (१ ऑगस्ट) सुनावणी होणार आहे.

हेही वाचा – पुणे : मुठा नदीपात्रात शाळकरी मुलगा बुडाला

National Green Tribunal
National Green Tribunal : ‘एनजीटी’च्या न्यायमूर्तींनी मुलाला ॲमिकस क्युरी म्हणून नियुक्त केल्याचा आरोप; याचिका दाखल, काय आहे प्रकरण?
Sharad Pawar
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास मंत्रिमंडळात कोण…
Murder of petrol pump owner of Virar two accused arrested by crime branch team
विरारच्या पेट्रोलपंप मालकाची हत्या, गुन्हे शाखेच्या पथकाकडून दोन आरोपींना अटक
ed file case against four people including executive chairman of religare
ईडीच्या तक्रारीवरून ‘रेलिगेअर’च्या कार्यकारी अध्यक्षांसह चौघांविरोधात गुन्हा, बर्मन कुटुंबाविरोधात खोटी माहिती दिल्याचा आरोप
Somnath Gaikwad arrested in Vanraj Andekar murder case Pune news
वनराज आंदेकर खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सोमनाथ गायकवाड गजाआड; आंदेकर यांची बहीण आणि भाचाही अटकेत
A case has been registered against BJP MLA Parinay Phuke and his family Nagpur news
भाजपचे आमदार परिणय फुके यांच्यासह कुटुंबीयांवर गुन्हा दाखल, दिवंगत भावाच्या पत्नीची पोलिसात तक्रार
High Court, CID Investigation, Ritu Malu, Hit and Run, Nagpur Police, Tehsil Sub Inspector Allegations, Police Protection, Medical Examination, CCTV Footage, latest news
रामझुला हिट अँड रन प्रकरणाचा तपास पोलिसांकडून काढला….आता अखेर सीआयडीकडे…
Congress is involve in dispute between two factions of BJP Nagpur news
भाजपच्या दोन गटातील वादात काँग्रेसची उडी, काय आहे प्रकार

हेही वाचा – मधुमेहींच्या जखमांवर आता प्रभावी उपचार! पुण्यातील कंपनीनं शोधलं नवीन औषध

शेतकऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखविल्याप्रकरणी प्रशिक्षाणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा, वडील दिलीप यांच्यासह सात जणांविरुद्ध पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पसार झालेल्या मनोरमा यांना ग्रामीण पोलिसांच्या पथकाने महाड परिसरातून अटक केली. दिलीप यांना नुकताच जामीन मंजूर करण्यात आला. मनोरमा यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली असून, सध्या त्या येरवडा कारागृहात आहेत. या गुन्ह्यात जामीन मिळवण्यासाठी मनोरमा यांनी त्यांच्या वकिलांमार्फत अर्ज केला होता. त्यांच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होती. मात्र, काही कारणास्तव सुनावणी झाली नाही. खेडकर यांच्या जामीन अर्जावर गुरुवारी सुनावणी होणार आहे.