लोणावळ्यात तीन आठवड्यानंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या २४ तासात १०० मिलिमीटर इतका पाऊस कोसळला आहे. यामुळे लोणावळ्यातील व्यावसायिक आनंदी आहेत. गेल्या काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्यानंतर लोणावळ्यात देखील पर्यटकांची गर्दी ओसरली होती. पुन्हा एकदा आता लोणावळ्यामध्ये पर्यटकांची गर्दी होईल अशी आशा व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पुणे जिल्ह्यात लोणावळा ही पर्यटन नगरी म्हणून ओळखला जातो. पावसाने दडी मारल्याने पर्यटन नगरीकडे गेल्या काही दिवसांपासून पर्यटकांनी देखील पाठ फिरवली होती. पण शुक्रवार रात्रीपासून पावसाने तुफान बॅटिंग करत लोणावळाकरांना झोडपून काढलं आहे.

हेही वाचा… जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवरील लाठीचार्ज घटनेचा निषेध, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल मराठा समाजाचे आंदोलन

हेही वाचा… पवना धरण १०० टक्के भरले; १४०० क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू

गेल्या २४ तासात लोणावळ्यामध्ये १०० मिलिमीटर पाऊस कोसळला आहे. गेल्या वर्षी याच काळात ४५८३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. यावर्षी आत्तापर्यंत ३८०६ मीटर पावसाची नोंद झालेली आहे. पावसाच्या हजेरीमुळे शनिवार आणि रविवार या दिवशी लोणावळ्यात पुन्हा एकदा गर्दी होण्याची शक्यता आहे.