गणरायाचं नाव जेव्हा जेव्हा आपण घेतो, तेव्हा आपण ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ असंच हमखास म्हणतो; पण गणपती बाप्पाच्या पुढे ‘मोरया’ का लावतात हे अनेकांना माहित नाही. महासाधु गणेश भक्त मोरया गोसावी हे मोरेश्वराचे मोठे भक्त होते. मोरया गोसावी यांनी चिंचवडमध्ये संजीवन समाधी घेतली असून त्या ठिकाणी असलेल्या मंदिराला आजही गणेश भक्त मोठ्या भक्ती-भावाने भेट देतात. चला तर जाणून घेऊयात ‘मोरया गणपती’चा इतिहास..
व्हिडीओ पाहा :
असेच माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्युब चॅनलला नक्की भेट द्या…