पुण्यातील कुस्तीपरंपरेविषयी आपण जगोबादादा तालीम, लोखंडे तालमीच्या भागातून जाणून घेतलं. हीच पुण्याची कुस्तीपरांपरा जाणून घेत असताना एका तालमीचं नाव आवर्जून घ्यावं लागतं, ती तालीम म्हणजे ‘कुंजीर तालीम’.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
या ‘गोष्ट पुण्याची’च्या भागामध्ये कुंजीर तालमीला भेट देऊन त्यांच्या कुस्तीपरंपरेविषयी जाणून घेऊयात..
First published on: 31-12-2023 at 11:00 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: History of pune kunjir talim political background pmw